मित्रांनो तुम्हाला बॅनर ची फाईल डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक देलेली आहे. या लिंकवरून तुम्ही डाऊनलोड करू शकता.
मित्रांनो खाली सर्व प्रकारच्या बॅनर चे पी एल पी PLP फाईल आहेत. त्यांच्या लिंक खाली दिलेली आहे. त्यामुळे खालील माहिती नक्की पहा व बॅनरची फाईल डाऊनलोड करा.
Photo and video editing best application
मित्रांनो तुम्हाला एडिटिंग करण्यासाठी सर्वात बेस्ट ॲप्लीकेशन कोणते आहेत. पहा इथे संपूर्ण माहिती
तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा एडिटिंग हे चांगल्याप्रकारे करू शकता. आपण मोबाईल मध्ये कोणते सर्वात चांगले एडिटिंग ॲप्लीकेशन आहेत त्याविषयी माहिती पाहणार आहोत.
- Pixellab
- PicsArt
- Snapseed
- Lightroom
- Inshot
मित्रांनो वरती दिलेले हे ॲप्लिकेशन सर्वात बेस्ट आहेत. एडिटिंग साठी तुम्हाला प्लेस्टोर वरती अशा प्रकारचे अनेक वेगवेगळे एप्लीकेशन भेटतील पण वरती दिलेले ॲप्लिकेशन आहेत. हे सर्वात बेस्ट एडिटिंग साठी अँप्लिकेशन आहेत. जर तुम्हाला हे डाउनलोड करायचे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून हे डाऊनलोड करू शकता.
व्हिडिओ एचडी करण्यासाठी खाली दिलेले हे तीन ॲप्लीकेशन आहेत. Video editing application
- Kinemaster
- Inshot
- Power Director
Free plp file download
Plp file free download
7 Comments
Zip password ky aahe
ReplyDeletePassward kya hai
DeletePassward kya hai
DeletePassword kay aahe
ReplyDeleteI Love You माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू… माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू… काय सांगू कोण आहेस तू… फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू…
ReplyDeletePassword ky
DeletePassword kya hai
ReplyDelete