आधार कार्ड एक महत्त्वाची कागदपत्रे बनलेला आहे तर तुम्हाला आता माहीतच आहे बँकेतील अकाउंट उघडल्यापासून ते कोणते सरकारी काम करण्यापर्यंत आधार कार्ड अनिवार्य आहे.
जर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड मध्ये तुमचा नवीन मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक सोपी पद्धत आहे. जर तुमच्या आधार कार्ड वरील मोबाईल नंबर चुकीचा झालेला असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलू शकता. आता तुम्ही घर बसल्या अपडेट करू शकता तुमचा मोबाईल नंबर जर तुमच्या आधार कार्ड म्हणजे तुमचे नाव आणि जन्मतारीख सारखे जर तुमची पर्सनल डिटेल्स अपडेट करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर आधार आयडी सोबत रजिस्टर असायला हवा.
तरच अपडेट प्रक्रीयेदरम्यान त्या नंबर वर एक वन टाइम पासवर्ड येईल. त्या मुळे तुम्ही आधी खात्री करून घ्या की तुमच्या रजिस्टर नंबर चालू असायला हवा. तसेच तो तुमच्याजवळ असायला हवा.
आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट कसा करायचा पहा काय आहे प्रोसेस How to update mobile number in aadhar card
- तुमच्या आधार कार्डवर आपला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला UIDAI च्या वेब पोर्टलवर ask.uidai.gov.in जावे लागेल.
- फोन नंबर जोडा ज्याला तुम्हाला अपडेट करायचा आहे.
- तुम्हाला तेथे देण्यात आलेल्या बॉक्समध्ये सुरक्षा साठी देण्यात आलेला एक कॅप्चा कोड भरा.
- त्यानंतर तुम्हाला पुढे देण्यात आलेल्या ओटीपी पाठवा या ऑप्शन वर क्लिक करा. तुमच्या फोन नंबर वर पाठवण्यात आलेल्या ओटीपी ला त्या ठिकाणी भरा.
- त्यानंतर आता पुढे सबमिट ओटीपी ॲड प्रोसिड ऑप्शनवर क्लिक करा.
- त्या ठिकाणी पुन्हा एकदा ड्रॉप-डाऊन मेन्यू तुम्ही पाहू शकता. जो ऑनलाइन आधार सर्विसेस नोट करत असतो.
- त्यानंतर पुढे लिस्टमध्ये नाव, पत्ता, लिंग, ईमेल आयडी, मोबाईल नंबर तसेच बरेच काही अन्य ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील.
- त्या ठिकाणी तुम्हाला फोन नंबर अपडेट करण्यासाठी मोबाईल नंबर निवडा.
- नंतर पुढे जी काही सर्व आवश्यक माहीती असेल ती त्या ठिकाणी भरून घ्या.
- तुम्ही काय अपडेट करत आहात ते त्या ठिकाणी निवडू शकता.
- नंतर पुढे एक नवीन पेज तुम्हाला दिसेल तुम्हाला एक त्या ठिकाणी पुन्हा त्याठिकाणी कॅप्चा कोड भरावा लागेल.
- पुन्हा एकदा तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटिपी पाठविला जाईल. व्हेरिफाय करा. तसेच सेव्ह ॲड प्रोसीड ऑप्शनवर क्लिक करा.
5 Comments
Mobile nbar link
ReplyDelete9325386770
ReplyDelete7249362961
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete