Sponsor

राष्ट्रीय युवक दिवस माहिती | 12 जानेवारीला देशभरात साजरा केला जातो राष्ट्रीय युवा दिन वाचा या मागचे कारण... | National youth Day information in Marathi

राष्ट्रीय युवा दिन | Rashtriya Yuva din
प्रत्येक देशाला युवकांनी समृद्ध बनत असतो. युवा शक्तीचा योग्य दिशेने प्रवाहित झाले तर देश प्रगतीपथावर अग्रेसर होत असतो. अशा संकल्पना याची आठवण म्हणून आणि प्रत्येक किंवा देशाप्रती अभिमानाने देश सेवा करण्यास प्रवृत्त हवा यासाठी भारतात 12 जानेवारी या दिवशी म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी राष्ट्रीय युवक दिवस म्हणून साजरा केला जातो.

स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्य म्हणजे एक प्रकारचे तपच म्हणता येते. यामध्ये त्यांचे कार्य हे युवकांसाठी खूप चांगल्या प्रकारचे प्रेरक होऊ शकेल. त्याचा प्रत्यय म्हणून प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात आणि त्यांचे कार्य तरुणांसमोर आणले जाईल अशा प्रकारची भावना राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यामागे असते.

भारतातील एक महान तत्वज्ञान आध्यात्मिक आणि सामाजिक नेते स्वामी विवेकानंद यांची जयंती ही 12 जानेवारी रोजी साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.

इतिहास काय National Youth Day History

महान, अध्यात्मिक आणि तत्वज्ञानी नेते स्वामी विवेकानंद यांच्या वाढदिवसा दिनी देशातील तरुणांना त्यांच्या विचारांनी प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारने 1984 पासून दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला आहे. आपला भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या तरुणांच्या हे खेळापासून हॉलीवुड पर्यंत सगळ्याच क्षेत्रात तरुणांचे वर्चस्व आहे भारतीय राजकारणात हे तरुण पुढे येत आहेत तरुण प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांच्या शक्ती एकवटून आपले सरकार स्थापन केले आहे तरुण पिढीने त्यांना उघडपणे मतदान केले होते. आज सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर तरुण मंडळी करतात फॅशन ट्रेंड असो की बदलती जीवनशैली या सगळ्याच तरुण पिढीचे वर्चस्व आहे.

युवा दिनानिमित्त विधान | statement on the occasion of youth day


युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांनी दिलेले विधाने पुढीलप्रमाणे आहेत.

सर्वोच्च आदर्श निवडा आणि त्याप्रमाणे आयुष्य जगा लाटांकडे नाहीतर महा सागराकडे पहा.

काहीच खरे प्रामाणिक आणि उत्साही पुरुष आणि स्त्रिया एका वर्षात शतकाहून अधिक गर्दी करू शकतात.

धर्म हा मनुष्यामध्ये आधीपासूनच असलेल्या देवत्वाचे प्रकटीकरण आहे.

पैसा मिळविण्यासाठी खूप धडपड करा परंतु त्यांच्याशी संलग्न होऊन.

जो कोणी शिवाला गरीब, दुर्बल आणि रोगात पाहतो, तो खऱ्या अर्थाने शिवाची पूजा करतो.

प्रत्येक आत्मा हा संभाव्य देव आहे.

दिवसातून एकदा स्वतः शी बोला... नाहीतर तुम्ही जगातील सर्वोत्तम व्यक्तीला भेटायला मुकाल.

Post a Comment

0 Comments

close
>