fathers day date 2022 : फादर्स डे कधी आहे? फादर्स डे साजरा करण्याचे कारण काय पहा संपुर्ण माहिती मराठी

फादर्स डे कधी आहे? Father's day date 2022
जगभरातून जून महिन्यातील तिसर्‍या रविवारी फादर्स डे हा साजरा केला जातो. father's day चा इतिहासाबाबत दोन प्रकारच्या वेगवेगळे दाखले दिले जातात.
प्रत्येक व्यक्तीसाठी किंवा प्रत्येकासाठी आई-वडील हे नातं फार स्पेशल असता आई हे घराच मांगल्य असते तर वडील हे अस्तित्व असतात असे बरेच ठिकाणी म्हटलेले आहे प्रत्येक वडील आपल्या मुलाच्या भविष्यासाठी ते दिवस रात्र मेहनत करत असते. त्यांच्या सन्मानासाठी 21 जून फादर्स डे Father's day साजरा केला जातो जगभरात जून महिन्यातील तिसर्‍या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो.

फादर्स डे Father's day च्या इतिहासाबाबत दोन वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिले जातात. फादर्स डे हा 1907 मध्ये वर्जीनिया मध्ये सर्वप्रथम साजरा करण्यात आला वर्जिन यातील एका खाणीत झालेल्या स्फोटात 210 कष्टकऱ्यांचा मृत्यू झालेला होता. या मृतांना विशेष श्रद्धांजली वाहण्यासाठी 19 जून 1907 रोजी साजरा करण्यात आलेला होता. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत नोंद आढळली नाही.

व्हिडिओ इंडियन स्मार्ट यांच्या जन्मदिनी म्हणजे पाच जूनला फादर्स डे साजरा केला वडिलांच्या स्मरणार्थ सनेलाने साजरा केलेल्या फादर्स डे या संकल्पनेला 1924 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती केल्विन कोली यांनी अधिकृत रीत्या मंजुरी दिली.

त्यानंतर 1966 मध्ये राष्ट्रपती लिंडन जॉनसन यांनी दर वर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी Father's day साजरा केली जाईल अशी घोषणा केली.

तसेच ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड यांसारख्या देशांत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो तर ब्राझीलमध्ये ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो.

Post a Comment

0 Comments