वडिलांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी जगभरात फादर्स डे साजरा केला जातो या वर्षी 19 जून रोजी जगभरात फादर्स डे साजरा केला जाणार आहे.
वडिलांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जगभरातील लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात यंदा हा दिवस अजून खास करण्यासाठी वडिलांना शुभेच्छा द्या...
खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाहीस्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा...बाबा तुम्ही चांगले वडीलअसण्यासोबतच माझे चांगले मित्र आहातfather's डे च्या शुभेच्छा बाबा!माझे वडील माझ्या सोबत नसले तरीहीमला खात्री आहे की त्यांचा आशीर्वादकायमच माझ्या बरोबर आहे.बोट धरून चालायला शिकवले आम्हासआपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हासअश्रू पुसून हसवले आम्हासपरमेश्वरा नेहमी सुखी ठेव माझ्या बाबांनाहॅप्पी फादर्स डे बाबा!जर आई धरणी आहे तर वडील गगनआणि मी त्या गगनात उडणारा मुक्त पक्षीवडिलांना फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही...
0 Comments