विद्यार्थ्यांना आणि पालकांना गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला अशातच आता दहावीच्या परीक्षेचा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. 17 जून रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल SSC Result जाहीर होणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा आता संपणार आहे.
या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेले होते तसेच यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थिनी परीक्षा दिलेली आहे.
Maharashtra SSC 10th result 2022: अधिकृत वेबसाईट ची यादी
0 Comments