फक्त उज्वला लाभार्थ्यांना मिळणार आता गॅस वर सबसिडी ujwala gas cylinder subsidy Yojana

Ujjwala gas cylinder subsidy Yojana
केंद्रीय पेट्रोल मंत्रालयाकडून अनुदानाबाबत स्पष्टीकरण करण्यात आले असून फक्त योजनेअंतर्गत गॅस घेतलेल्या गरीब महिला आणि इतरांना स्वयंपाकाच्या गॅस वरती सिलेंडर दोनशे रुपये अनुदान मिळण्याची जाहीर केलेले आहे.
तसेच इतर ग्राहकांनी बाजारातील दराप्रमाणे संन्यास घ्यावा लागणार असल्याचे स्पष्टीकरण सुद्धा केंद्र सरकारकडून करण्यात आलेले आहे.
तेल विभागाचे सचिव पंकज जैन यांनी स्पष्ट केले आहे की जून 2022 पासून कोणालाही स्वयंपाकाच्या गॅसवर अनुदान देण्यात आलेले नाही. मात्र आता 21 मार्च रोजी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलेले आहे की उज्वला योजना अंतर्गत येणाऱ्या ग्राहकांना प्रति सिलेंडर मागे 200 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
तसेच उज्वला योजना अंतर्गत वर्षाला 12 सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक सिलेंडर मागे दोनशे रुपयाचे अनुदान मिळणार आहे यासंदर्भात काही गैरसमज पसरले आहे त्यामुळे हे स्पष्टीकरण करण्यात येत असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले आहे. 
Ujjwala gas cylinder subsidy Yojana
ज्या महिलांना उज्वला योजनेअंतर्गत स्वयंपाकाचा गॅस मिळालेला आहे. अशा महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये 200/- रुपये परत पाठविण्यात येणार आहेत. यामुळे आता केंद्र सरकारच्या तिजोरीवर सहा हजार 6,100 कोटी रुपयांचा बोजा पडण्याचे दिसून येत आहे.

उज्वला गॅस सिलेंडर सबसिडी योजना | Ujjwala gas cylinder subsidy Yojana

Post a Comment

0 Comments