दहावीचा निकाल पाहण्यासाठी कोणत्या आहेत वेबसाईट पहा अधिकृत वेबसाईटची यादी

SSC 10th result: दहावीच्या विद्यार्थ्यांना तसेच पालकांना बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीच्या निकालाचा आतुरता लागलेले होते आता ते आतुरता संपलेली आहे. 
तरी 17 जून 2022 ला दहावीचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 17 जून 2022 रोजी दुपारी 01 वाजता लागणार आहे.
Maharashtra SSC 10th class result: असा पहा निकल

विद्यार्थी किंवा पालक खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून निकाल चेक करू शकतात.


दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी Click here या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल.
येथे वेबसाईटवर तुम्हाला निकालाच्या लिंक वर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तेथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख किंवा आवश्यक माहिती भरावी लागेल.

यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

तुम्ही हा निकाल डाऊनलोड करा किंवा सेव्ह करू शकता.

SSC Result Website: या खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट वरून तुम्ही निकाल पाहू शकतात.
Post a Comment

0 Comments